MPSC PSI: Exam Pattern and Syllabus
Hello Aspirants !!
Have you applied for the Maharashtra Public Service Commission (MPSC) Jobs for the post of Police Sub Inspector (PSI)? And searching for the MPSC Group B Exam Syllabus 2024 or MPSC PSI Syllabus. For those candidates, we provided the MPSC Police Sub Inspector & Other Posts Selection Process. And also MPSC Police Sub Inspector & Other Posts Exam Pattern in this article.
Table of Contents
So all the aspirants start their preparation by downloading the given MPSC PSI Syllabus 2021. For more information aspirants can check the official web portal of the MPSC that is mpsc.gov.in.
MPSC PSI Exam 2023-2024 – The examination for the Maharashtra subordinate services non-gazetted group B preliminary combined examination scheduled by the Maharashtra Public Service Commission (MPSC) on April 24 2024.`MPSC PSI Exam 2023-2024 – The examination for the Maharashtra subordinate services non-gazetted group B preliminary combined examination scheduled by the Maharashtra Public Service Commission (MPSC) on April 24 2024.
MPSC PSI Prelims Exam Pattern 2024
- The medium of examination will be in English and Marathi
- The written examination will consist of Objective Type Questions.
- The time duration is 60 Minutes which is 1 Hour.
- The preliminary Exam includes a single subject which is General Awareness.
- It consists of 100 Questions of 100 Marks.
MPSC PSI Mains Exam Pattern 2024
- In the MPSC PSI Mains Exam, there will be two papers and the time allotted for each paper is 1 Hour.
- The written examination will consist of Objective Type Questions.
- The subjects included in the Paper – I Marathi and English.
- Paper-II contains General Knowledge, Aptitude, Mental Ability subjects
Here we have provided a reference of MPSC PSI Syllabus for the participants who are going to appear in the exam. Look at the syllabus given below and appear well in the exam. The MPSC PSI syllabus includes the following topics.
राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यासक्रम खाली देत आहोत.
MPSC PSI Pre Syllabus 2024
सामान्य क्षमता चाचणी
- चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
- नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
- इतिहास : आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
- भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी , जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान , प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
- अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न , शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या , दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
- सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र(Physics), रसायनशास्त्र(Chemistry), प्राणीशास्त्र(Zoology), वनस्पतीशास्त्र(Botany), आरोग्यशास्त्र(Hygiene).
- बुद्धिमापन चाचणी व अंक गणित : बेरीज, बाजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक , बुध्यांक मापानाशी संबंधित प्रश्न.
MPSC PSI Mains Syllabus 2024
MPSC PSI Mains : Paper 1 (Syllabus)
पेपर क्रमांक – 1 (मराठी व इंग्रजी)
मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी: Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & thier meaning and comprehension of passage.
MPSC PSI Mains : Paper 2 (Syllabus)
पेपर क्रमांक – 2 (सामान्य ज्ञान बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान – या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)
- चालु घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
- बुद्धिमत्ता चाचणी
- महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राच्या रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, Climate, पुर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या (Population), Migration of population व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान.
- महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (1885-1947), महत्वाच्या व्यक्तींचे काम. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ
- भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रसतावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.
- माहिती अधिकार अधिनियम – 2005
- संगणक व महिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज (case law) नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.
- मानवी हक्क व जबाबदार्या – संकल्पना – आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानव, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा या सारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्व. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.
- मुंबई पोलीस कायदा
- भारतीय दंड संहिता
- फौजदारी प्रक्रिया संहिता – 1973
- भारतीय पुरावा कायदा (Indian Evidence Act.)
The link to download the MPSC Police Sub-Inspector Syllabus is provided below. Candidates can easily download the MPSC PSI syllabus 2021 from the link and begin the preparations now.
Download MPSC PSI Syllabus 2024
Download: MPSC PSI Questions Papers [All] |
General FAQ
Can I give the MPSC exam in the English language?
Yes, aspirants can choose either English or Marathi to write exams in MPSC 2021.
Is Marathi compulsory for MPSC exam?
Yes, Marathi language is compulsory for MPSC exam.